评分4星,满分5星

Multi ling नावाचे अॅप्स एंड्रॉईड उपयोगकरणाऱ्यांच्या मोबाईल धारकांसाठी फार सोईचे आहे. मी त्यातील मराठीचा इन्स्क्रिप्ट की बोर्ड वापरतो. त्यात पर्यायी शब्द ही पुरवायची सोय फार प्रगत आहे असे जाणवते. तशी सोय पीसीवर उपलब्ध आहे काय? असली तर त्याची माहिती द्यावी. व्यक्तिगत मो संपर्कासाठी 09881901049.

这个评论是针对附加组件的一个早期版本的(9.3)。 

评分5星,满分5星

मराठीभाषा लेखनशुद्धीसाठी गरजेची सुविधा... हळू हळू वापर करणाऱ्यांच्या भर टाकण्याने अधिक समृद्ध होईल. शंतनू व ओंकार आपल्याकष्टांचे कौतुक...

这个评论是针对附加组件的一个早期版本的(9.3)。